Today : 17:02:2020


बोरी गावापासून १ कि.मी अंतरवर कार व दुचाकी चा अपघात

प्रतिनिधी, बोरी :- बोरी गावापासून १ कि मी अंतरावर शिवपाठ येथे कार ने मोटरसायकल स्वार ला दिली धड़क. कार क्रमांक एम एच ३४ बी एफ ०४२३ आणि मोटरसाइकल क्रमांक  एम एच ३३ एन १५४८ अशे आहे. चंद्रपुर कड़े जात असलेली कार स्वार व मोटर साईकल हा आल्लापल्ली कड़े येत होता। एकाएकी समोरासमोर आल्याने दोघट जोरदार धड़क झाली असल्याचे दिसून येते। मोटर साईकल हा ताड़गाव या गावचा असल्याचे माहिती मिळाली आहे. जखमी झालेल्या मोटर साईकल चालकाला अहेरी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 




News - | Posted : 2017-11-18


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli