Today : 15:08:2020


चित्रकार बंसी कोठेवार यांचे भंडाऱ्यात चित्रप्रदर्शन

सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-  सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव (जाट) येथील छोट्याशा गावातील कलेची जोपासणा करणारा चित्रकार बंसी कोठेवार यांच्या चित्राचे भंडारा येथे घेण्यात आलेल्या 'झाडीबोली साहीत्य संमेलनात'  चित्रप्रदर्शन करण्यात आले. त्यात चित्राचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतूक गेले गेले. कलेची साधना जोपासणारे कलावंत मोठया प्रमाणात त्यातल्या त्यात ग्रामीण भागात राहून आपल्या अंगात असलेली कला जनमाणसापर्यत पोहचविण्याचे काम करणारे कलावंत कमी प्रमाणात दिसून येतात. स्व हाताने रेखाटलेली चित्रे, ब्रशच्या सहाय्याने बनविलेली चित्रांचे प्रदर्शन व्हावे असे वाटणाऱ्या चित्रकार बंशीला  मनोमन वाटत होते. 
     तसेच चित्राचे प्रदर्शन त्यांनी भंडारा येथे घेण्यात आलेल्या झाडीबोली साहीत्य संमेलनात करण्यात आले. सुप्रसिद्ध चित्रकार व साहित्यिक प्रमोदकुमार अणेराव, कवी सुरेश डांगे, गझलकार प्रल्हादजी सोनेवाने, हरिश्चंद्र बोरकर, लखनसिंह कटरे, हिरामण लांजे, राजन जयस्वाल, राजू येरणे आदी मान्यवरांनी चित्रप्रदर्शनाला भेट देवून त्यांच्या चित्रांचे भरभरुन कौतुक केले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-23


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल व जिल्हा परिषद चंद्..