Today : 15:08:2020


हरदोनाच्या बचत गट महिलांची स्मार्ट विलेज कुकुडसातला भेट

गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली  :-  स्मार्ट व्हिलेज हा दर्जा प्राप्त राजुरा तालुक्यातील कूकुडसात या गावाला हरदोना (खुर्द) येथील बचत गटाच्या ३० महिलांच्या चमुने नुकतीच भेट दिली. गावात करण्यात आलेल्या अदभुत विकास कामांना पाहुन सदर महिला भारावुन गेल्या ग्रामसेवक सुर्यवंशी यांनी गावात झालेल्या विकास कामा बद्दल सखोल मार्गदर्शन केले. गावकऱ्यांच्या सहयोगाने आम्ही सुद्धा अशाच प्रकारे गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करू असा निर्धार यावेळी हरदोनातील महिलांनी केले.
     तसेच कोरपना तालुक्यातील पिंपळगाव हा सुद्धा विकासाच्या उंबरठ्यावर असुन या गावाची पाहणी ही महिलांनी केली. या ठिकाणी महिलांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या विकास कामांची माहिती महिला बचत गट सदस्या सौ.मिना बोबडे यांनी दिली. चंदा रामगीरवार, सुनंदा शिंदे, सुरेखा टोंगे, सुनंदा टेकाम, कल्पना बांदुरकर, मिना आत्राम, वर्षा झाडे, पद्मा मोहटे, जयश्री नगराळे, मंदा बोंडे, छाया टेकाम, कौसल्या आत्राम, मिराबाई कोडापे, सुशिला घोरपडे यांच्यासह इतर बचत गटाच्या महिला भेटी दरम्यान उपस्थित होत्या.
News - Chandrapur | Posted : 2017-12-23


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli