Today : 06:12:2019


राज्यात पुन्हा थंडी वाढणार

विदर्भ टाईम्स न्यूज /  गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश शहरांत व ग्रामीण भागात किमान तापमानात घट होत आहे. येत्या काही दिवसांत थंडी पुन्हा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भातील बहुतांश शहरांतील तापमान ८ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून मिळाला आहे.
     तसेच प्रमुख शहरांत शनिवारी नोंदविण्यात आलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) - पुणे : १०.१, जळगाव : ९.४, कोल्हापूर : १६.१, महाबळेश्वर : १३.९, सातारा : ११.८, रत्नागिरी : १७.४, नांदेड : ११.०, अकोला : १२.४, अमरावती : १४.४. असा आहे. 
News - Editorial | Posted : 2017-12-24


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliकमलापुर येथे गरजुन्ना नवीन वस्त्र वाटप

2018-01-09 | News | Gadchiroli

&quo