Today : 08:08:2020


उद्या भद्रावती येथे महिला परिषदेचे आयोजन

भद्रावती, अतुल कोल्हे  :-   भारतीय रिपब्लिकन पार्टी महासंघ, जिल्हा चंद्रपूर च्या वतीने उद्या भद्रावती येथे निळकंठ महाविद्यालयात जिल्हा स्तरीय विराट महिला मुक्तीचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उदघाटन भारतीय रिपब्लिकन पार्टीचे महिला भद्रावती तालुकाध्यक्ष संध्या पेटकर यांच्या अध्यक्षतेखाली मोनालीसा देवगडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष सिमाताई ढेंगळे यांची उपस्थिती राहील. या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून रोहित वेम्युला यांची आई राधिका वेम्युला, काँग्रेस गोविंद पानसरे यांची मुलगी स्मिता पानसरे, डॉ.गजाला खान नगराध्यक्षा मंगरुळपिर, वैशाली डोळस अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड औरंगाबाद व आदी भारतीय रिपब्लिकन पार्टीचे बहुजन महासंघाचे वर्धा, यवतमाळ चे जिल्हा निरीक्षक कुशाल मेश्राम हे उपस्थित राहील.
     पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिला परिषदेचे आयोजन केले जाते. उद्या भद्रावती तालुक्यात महिला मुक्ती परिषद मध्ये महिला ओके सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व आदी महत्वपूर्ण विषयावर चर्चा करून ठराव प्रशासनाला पाठविण्यात येणार आहे. या परिषदे दरम्यान लोकशाहीर बाबुराव शेडमाके प्रस्तुत जन बदल घालून घाव व तसेच शाहीर मेघानंद जाधव प्रस्तुत परिवर्तनाचा वादळवारा या आंबेडकरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्व धर्माच्या बंधू बघिणींना निमंत्रित करण्याचे आव्हान आयोजीत मंडळणे तालुका प्रसिद्धी प्रमुख विजय पाटील यांना केला आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-24


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला सकाळी ८ वाजता अहेरी पोलीस मुख्यालय प्रा