Today : 08:08:2020


नेरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

नेरी, पंकज रणदिवे  :-   रक्तदान हे श्रेष्ठ दान मानण्यात येते. त्याचाच परामर्श डोळ्यासमोर ठेऊन श्री गुरुदेव सेवा मंडळ नेरी व डॉ. हेगडेवार रक्त पेढी यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ४० ते ५० तरुणांनी रक्तदान देऊन सहकार्य केले. यावेळी डॉ. हेगडेवार रक्त पेढी कडून श्री अनिल परमारे, राजेश नेवारे, श्रीपाद, पूजा, शितल हे उपस्थित होते. 
     तसेच रक्तदान झाल्यानंतर सर्व रक्तदात्याना पाण्याची बॉटल, चिवडा पाकीट व अभिनंदन पत्र देऊन गौरविण्यात आले. रक्तदान शिबिराबद्दल सर्व तरुणांचे व डॉ हेगडेवार रक्त पेढी टिमचे गुरुदेव सेवा मंडळाद्वारे आभार मानण्यात आले.




News - Chandrapur | Posted : 2017-12-24


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नवतळा येथे माळी समाज तर्फे स