Today : 07:08:2020


आरमोरी शहरात विकास पगला गयाहे ... प्रभाकर टेंभुर्णे (मुख्यधिकाऱ्याचे पूर्णतः दुर्लक्ष विकास कामावर विराम)

आरमोरी,  दिलीप घोडाम  :- आरमोरी शहराच्या सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शासनाने आरमोरी ग्रामपंचायतीला नगरपंचायत चा दर्जा गेल्या दोन वर्षा पूर्वी देऊन नगरपंचायत अस्थितवात आली परंतु तिन वर्षाहुन अधिक कार्यकाळ होत आहे परंतु शहरात रस्ते, पाणी अश्या विविध समस्या सोडविण्यात मुख्यधिकारी यांना सुयश आले नाही. तसेच नाल्याचे समस्या सोडविण्यास मुख्यधिकारी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. तरी तात्काळ समश्या सोडावा अशी मागणी प्रभाकर टेंभुर्णे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 
     आरमोरी शहरात लोकसंख्येचा विचार करून ग्रामपंचायतीला मोठया प्रमाणात निधी प्रशासनकाढून देण्यात आला यात शहरातील नागरिकांना रोजगार दिवानती नाली बांधकाम सिमेंट रस्ते शहर संपाई शहर स्वछ: उखाळलेल्या रस्ते करायचे होते  परंतु येथील मुख्यधिकारी हे प्रावीण्याचा नाहाता करून शहर विकासात खिळ निर्माण करून पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याने शहरातील शौचालय पूर्णतः खराब झाले आहेत, मोठया प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण झाले असून वार्डातील उतरलेले रस्ते असल्याने नागरिकांना जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो मोठया प्रमाणात पाणी समस्या असताना नगर पंचायत प्रशासनाकडून अजून पर्यंत उपाय योजना केली नाही गेल्या तीन वर्षांपासून रोजगार हमीच्या कोणतेही कामे झाली नाही अनेक शेतकऱ्याचे शेतीतील विहिरीचे कामे प्रलंबित आहे अग्निशामक गाडी नाही अशा अनेक समस्या नागरिकांना भोडसावंत असतांना मुख्यधिकारी पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याने प्रभाकर टेंभुर्णे यांनी तात्काळ समस्या निर्णयी लावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.   
News - Gadchiroli | Posted : 2017-12-24


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur