Today : 06:12:2019


भाग्यश्री पतसंस्थेचा अभिनव उपक्रम

सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-  सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील भाग्यश्री पतसंस्थेच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षा निमित्य पर्यावरण व स्वच्छता या विषयी माहिती स्टिकर पोहचविण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला. संस्थेच्या रौप्य वर्षा निमित्य संस्थेचे माहिती पत्रक, पर्यावरण व स्वच्छता विषयांवरील संदेशाचे स्टिकर देवुन अध्यक्ष डाॅ.सतिश चिंतावार, उपाध्यक्ष महादेव लंजे व व्यवस्थापक दत्ता बहादुरे तथा संचालक वृंद यांचॆ हस्ते गृहसंपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.




News - Chandrapur | Posted : 2017-12-24


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































जाटलापूर