Today : 08:08:2020


निफंद्रा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुन्यतीथी महोत्सव

गेवरा, दिलाप फुलबांधे  :-  सावली तालुक्यातील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ निफंद्रा वतीने विश्वमानवतेचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ४९ वा पुण्यस्मरण सोहळा महोत्सव दिनांक २२ ते २४ डिसेंबर दरम्यान आयोजीत करण्यात आला. या तीन दिवसीय कार्यक्रमात ध्यान, प्रार्थना, किर्तन, भजन प्रवचन, ईत्यादी रचनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच दिनांक २२ ला ध्वजारोहन सोहळा व घटस्थापना  सरपंचा रेखाताई निकोडे, उपसरपंच आशिष आखाडे पोलीस पा. हरीभाऊ बोडे, तंटामुक्त समिती अघ्यक्ष गजानन पांचलवार या़ची उपस्थितीत पार पडले.
     तसेच सामुदायीक ग्रामसफाई, रामधुन, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, जाहीर किर्तन, महिलांचा हळदी कुंकु कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले  गोपालकाल्याचे किर्तन बावने महाराज यांनी सादर केले कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्याक आली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-24


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli