Today : 18:10:2019


ग्रामपंचायत अंतर्गत विकासकार्यांना सर्वतोपरी सहकार्य - आ.किर्तीकुमार भांगडिया

चिमूर, फिरोज पठाण :-  ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या विविध विकासकार्यांना सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी दिली असून ते चिमूर विधानसभा मतदार संघातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर येथे ग्रामपंचायत भवन लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी चंद्रपूर जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष क्रिष्णाजी सहारे, जिल्हा परिषद सदस्य दिपाली मेश्राम, ब्रम्हपुरी पंचायत समिती सभापती प्रणाली मैंद, उपसभापती विलास उरकुडे, सदस्य प्रकाश नन्नावरे, गटविकास अधिकारी बिरमवार, लाखापुरचे सरपंच विनोद राऊत, उपसरपंच श्रावण दुधखुळे, सदस्य अमोल सोनडवले, कौशल्या मेश्राम, शारदा शेंडे, विद्याताई शंभरकर, सचिव येरणे आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
     आ.किर्तीकुमार भांगडिया पुढे म्हणाले कि, लाखापुर येथील पटांगणाच्या कंपाऊंड भिंतीचे काम तसेच रस्त्याचे काम त्याचप्रमाणे इतर प्रलंबित विकासकामे लवकरच मार्गी लावण्यात येतील. "आमचे गाव, आमचे राज्य" या लाखापुर ग्रामपंचायतच्या युक्ती प्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामसभेला संपूर्ण अधिकार दिले आहे. ग्राम विकासात ग्रामसभा सर्वस्वी आहे. त्यामुळे गावातील सर्वांनी ग्रामसभेत सहभागी होऊन निर्णप्रक्रियेत भाग व्हावे असे आव्हाहन ही त्यांनी यावेळी केले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-24


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur