Today : 11:08:2020


२८ डिसेंबर पासून विहिरगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी चे आयोजन (आमदार किर्तीकुमार भांगडीया यांची उपस्थिती)

चिमूर, फिरोज पठाण :-  सद्गुरू ब्रम्हलिंन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ४९ वी पुण्यतिथी महोत्सव विहिरगाव येथे दिनांक २८ ते ३० डिसेंबर पर्यत आयोजीत केला असून या कार्यक्रमास आमदार किर्तीकुमार भांगडीया उपस्थित राहणार आहे. तिन दिवसीय पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम दरम्यान ग्राम सफाई, अभ्यंग स्नान, सामुदायिक ध्यान, रामधून, मंडप सजावट, घट स्थापना, जागृती भजन, महिला मेळावा व समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शक आमदार किर्तीकुमार भांगडीया, जि.प. सदस्य गजानन बुटके, प.स. उप सभापती शांताराम सेलवटकर, प.स. सदस्य गिता कारमेंगे, डॉ.दिलीप शिवरकर, परशुराम नन्नावरे, रामदास जांभुळे, कवडू नन्नावरे, मधुकर दांडेकर, सरपंच केशव घरत डॉ. रहमान पठाण वनरक्षक पोर्टे, राउंड ऑफिसर झाडे, तलाठी बेंबाळकर, ग्रामसेवक भासारकर, उपसरपच कैलास ठवरे आदी उपस्थित राहणार आहे. तसेच गोपाळकाला व महाप्रसादाचे कार्यक्रमाची सांगता होणार असल्याची माहिती देण्यात आली.
News - Chandrapur | Posted : 2017-12-24


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल व जिल्हा परिषद चंद्..