Today : 14:08:2020


रक्तदान महादान फोन्डेशनचे अध्यक्ष रक्तदुत मंगेश पाचभाई यांच्या समाज कार्याचा अकोला येथे सत्कार

प्रतिनिधी, चंद्रपुर  :-  दिनांक २४ डिसेंबर रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती अकोला यांच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९  व्या पुण्यतिथी निमित्य रुग्णसेवा व रक्तदान क्षेत्रात अहोरात्र रुग्णासाठी धावून जाते असे रक्तदूत नावाने जिल्यात प्रसिध्द आहे असे मंगेश भाऊ पाचभाई यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.प्रवीण भोटकर सर (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवाक संघटना) यांच्या हाताने सत्कार करण्यात आला. 
     या कार्यक्रमाला उपस्थित कर्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.प्रवीण भोटकर, प्रमुख पाहुणे मा.सुनीलजी वाढोरे (जिल्हा समन्वय अधिकारी), प्रा.संजय खडसे (जिल्हाधिकारी अकोला) प्रमुख अतिथी मा.बालदेवराव पाटील, रवींद्र माडगाउकर, शेख सर आदी उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-12-24


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli