Today : 05:06:2020


राष्ट्रसंताचे विचार घरोघरी पोहचवा : आ. किर्तीकुमार भांगडीया

चिमूर, फिरोज पठाण  :-  पुण्यतिथी कार्यक्रम पत्रिकेत नाव लिहिनेचे विषयी नेहमीच ओरड होत असते त्यापेक्षा लोकप्रतिनिधीचे नाव लिहिण्याची प्रथा यापुढे बंद करावी राष्ट्रसंताचे व्यासपीठ हे राज कारण्यासाठी वापर होणार नसल्याचे सांगत आमदार किर्तीकुमार भांगडीया म्हणाले कि, राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफ केली असले तरी दुष्काळग्रस्त कोरडवाहू, ओलीत शेतकऱ्यांना सुद्धा मदत जाहीर केली गुरुदेव सेवा मंडळ च्या प्रचारकार्यासाठी एक वाहन २ जानेवारी ला देण्यात येणार असून आंबोली चौरस्तासाठी ३ कोटी रुपयांची विकासकामे आणले असून २८ डिसेंबरला भूमिपूजन होणार आहे. सुशोभीत बगीचाचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात ध्यान केंद्र उभारणार असल्याचे आश्वासन सुद्धा दिले. तसेच दोन दिवसांची पुण्यतिथी साजरी न करता राष्ट्रसंतांचे विचार दररोज पोहचविण्याचे काम करावे.
     चिमूर येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ वी पुण्यतिथी महोसत्व कार्यक्रमात आमदार किर्तीकुमार भांगडीया बोलत होते. यावेळी गुरुकुंज आश्रमचे सेवाधिकारी प्रकाश वाघ, बसंत सिंग, प्रा. राम राऊत, राजू देवतळे, चौखुडे सर, प्रा. उईके, सावरकर गुरुजी, भोयर गुरुजी,  प्रा. अशोक चरडे, दिलीप राचलवार, डॉ. दिलीप शिवरकर आदी उपस्थित होते.
     यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामगीता वर मार्गदर्शन केले संचालन प्रा.अशोक चरडे यांनी केले दरम्यान श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले होते तसेच नगरातून शोभायात्रा काढून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
News - Chandrapur | Posted : 2017-12-24


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आ