Today : 15:08:2020


एकाच दिवशी दोन जागी नक्षली चकमक.. संड्रा - जारागुडम परिसरात १ नक्षल ठार तर धानोरा (झेलीय) मध्ये मोठया संख्येत विस्फोटक ताब्यात

विदर्भ टाईम्स न्यूज / दामरंचा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील असलेले संड्रा जंगल परिसरात आज २४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास झालेल्या पोलिस - नक्षल चकमकीत एक नक्षली ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच संड्रा जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविता असताना पोलिस - नक्षल चकमक घडली आहे. यामध्ये एक नक्षली ठार झाला असून पोलिस पथकाचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगलात पळून गेले असल्याची माहिती मिळाली आहे तसेच पोलिसांनी मृतक नक्षल्याचा मृतदेह हस्तगत केला असून अद्याप त्याची ओळख पटली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
तसेच आज धानोरा तालुक्यातील लहान झेलीया परिसरातसुध्दा पोलिस - नक्षल चकमक घडली आहे या चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य व स्फोटके जप्त करण्यात आले आहेत वाढत्या चकमकीमुळे सर्व परिसरात नक्षलविरोधी शोधमोहिम तिव्र करण्यात आली आहे.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-24


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फु