Today : 15:08:2020


सिनेट सदस्या तनुश्री धर्मराव आत्राम यांचा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगच्या वतीने सत्कार

विदर्भ टाईम्स न्यूज / ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने आज चंद्रपूर येथे हंसराज अहिर, केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या उपस्थिती जिल्हा क्रिडा संकुल येथे सवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम दरम्यान गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या सिनेट सदस्या तनुश्री धर्मराव आत्राम यांचे सत्कार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांच्या तर्फे करण्यात आले यावेळी. तसेच प्रमुख अतिथी मायाताई इवनातें (सदस्य राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग नवी दिल्ली) व प्रमुख उपस्थित विरेंदरशाह आत्राम, अवचित्राव सयाम, वासुदेवशाहा टेकाम यांच्या उपस्थित सिनेट पुरस्कार तनुश्री धर्मराव आत्राम यांना देऊन सत्कार करण्यात आले. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-24


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur