Today : 04:06:2020


तीन महिन्यात दोनदा ग्रिप चोरी (तुमसर येथील घटना)

तुमसर, प्रफुल बानासुरे :-  भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात काल सारंगा टॉकीज जवळील विज वितरण पॅनल चे ३ महिन्यात दोनदा ग्रिप चोरीला गेले आहे. काल चोरीला गेलेल्या ग्रिपमुळे या भागातील नागरिकांना एक दिवस पूर्णतः अंधारात काढावे लागले असून या चोरांमुळे या भागातील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे व तसेच या ग्रिप चे चोरी करून ग्रिपचे वापर कश्यासाठी करण्यात येते आहे ? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. 
     तसेच मागील ३ महिन्यात दोनदा चोरी होऊनही महावितरण विभागातर्फे कोणतीही कार्यवाही आजतागायत करण्यात आली नाही. अश्या विचित्र प्रकारच्या चोऱ्या तुमसर तालुक्यात होत असल्याने विज वितरण पॅनलला कुलूप बंद ठेवून नागरिकांच्या समस्या मार्गी लावाव्यात यावी अशी मागणी तुमसर येथील नागरिक करीत आहे व तसेच समबंधीत विभागाच्या वतीने वारंवार चोरीच्या घटना घडूनही काहीच सोय किंवा मार्ग काढण्यात येत नसल्याने तुमसर येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहे. 




News - Bhandara | Posted : 2017-12-25


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल