Today : 08:08:2020


धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय अहेरीची शैक्षणिक सहल ला हिरवी झेंडी

प्रतिनिधी, अहेरी :-  धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय अहेरी द्वारा प्राचार्य अनिल कत्रोजवार यांच्या मार्गदर्शनात आणि प्राचार्य श्याम बारसे च्या नेतृत्वात अहेरी, चंद्रपूर, भद्रावती व आनंदवन येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. 
     तसेच या सहलीत २६ मुली १३ मुले होते. शैक्षणिक सहलीतून चंद्रपूर ए पी जी कलाम गार्डन व ऐतिहासीक किल्ले व भद्रावतीतील विजासन आणि आनंदवनातील पद्यमधी बाबा आमटे यांच्या कार्याची माहिती मिळवून आनंद घेतला. या सहलीसाठी प्रा. विजय उरकुडे, सी एस एस ताजणे, श्रीमती सुनीता मडावी, श्री कन्नाके, श्री जिवतोडे यांनी अथक परिश्रम करून शैक्षणिक सहल यशस्वी केली. 




News - Gadchiroli | Posted : 2017-12-25


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नवतळा