Today : 06:12:2019


अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे अहेरी आगाराच्या बस मध्ये प्रवास्यांची दुरवस्था

श्रीकांत कोकुलवार  :- आज सकाळी ११.३० वाजता अहेरी वरून निघालेल्या अहेरी - माहूर बस गोंडपिपरी जवळील अक्सपूरपुढे पंचर झाली होती यावेळी बस मध्ये जवळपास ४० प्रवासी होते या प्रवास्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. तसेच ज्या प्रवास्यांना वेळेत पोहचणे बंधनकरार होते ते पोहचूशकले नाही. एवढ्या लांब प्रवासासाठी निघालेली बस मध्ये आपत्कालीन स्थिती करिता सुविधा पण महामंडळा कळून ठेवण्यात आलेली नाही.
     तसेच प्राप्त माहिती नुसार बस चालक यांना विचारले असता, माहूर करीत या बसचे टायर व्यवस्थित नाही दुसरी बस उपलब्ध करून द्या अशी विनंती बस चालक यांनी अधिकाऱ्यांना केली असता, परिवाहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एम.एच. ४०-५६११ हि बस कालच अमरावती वरून आली आणि या बस व्यवस्थित आहे तसेच याचे टायर ही सुरळीत आहे असे बोलण्यात आले आणि हिच बस माहूर करिता नेण्यात यावे असे सांगितले. तसेच यांच्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्षतेमुळे आज ही बस गोंडपिपरी जवळील अक्सपूरपुढे पंचर झाली.  तसेच वास्तविक पाहता या बसच्या समोरील दोन्ही टायरमध्ये ग्रिप नसून प्रवास्यांच्या जिवाचे खेळ अहेरी आगारकडून केले जात आहे. प्रवासीयांकडून अश्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे आज अहेरी - माहूर बस मध्ये  ४० प्रवास्यांचे दुराव्यस्था झाली आहे. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-25


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur