Today : 03:07:2020


चारगाव येथे बिट स्तरीय शालेय बाल क्रिडा स्पर्धा व सांस्कृतीक कार्यक्रमाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न

सावली, योगेश रामटेके :- पंचायत समिती सावली अंतर्गत बिट स्तरीय शालेय बाल क्रिडा स्पर्धा व सांस्कृतीक कार्यक्रमाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला असून विजेत्यांना प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तसेच विजयी झालेल्या विध्यार्थ्यांना श्री विजयराव कोरेवार, (प स सदस्य) यांच्या हस्ते बक्षिस, प्रशस्तीपत्र व शिल्ड देण्यात आले. 
    तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ दिपाली दळांजे (सरपंच चारगाव) हे असून प्रमुख अतिथी श्री बनपुरकर सर (अध्यक्ष आश्रम शाळा चारगाव) हे होते तसेच विनोद खोब्रागडे, किशोर दंडिकवार, अंबादास आदर्लावार, नंदकिशोर दंडीकवार, सुधीर दुर्गे, श्रावण गावतुरे, गणपत बुरीवर या प्रसंगी उपस्थित होते. 
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लघुत्तम राठोड (विस्तार अधिकारी) यांनी आपल्या प्रास्ताविकतेत गावकऱ्यांचे आभार मानले तसेच सचिव सुनील चुनारकर सर यांनी चार दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तसेच या कार्यक्रमात विद्यार्थी पालक तसेच शिक्षक व गावकरी मोठया संख्येत उपस्थित होते. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-25


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur