Today : 03:07:2020


बेरोजगार युवकाला आ. बंटीभाऊ भांगडिया यांनी बनविले स्वावलंबी

चिमूर, फिरोज पठाण :- जनसामान्यांच्या मदतीला नेहमी धावून जाणारे चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया यांनी याही वेळी एका बेरोजगार युवकाच्या मदतीला धावून गेले. चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड येथील चंदू लांजेवार असे त्या युवकाचे नाव असून  त्यांना उपजीविका चालविण्यासाठी कामाची नितांत आवश्यकता होती. आ.बंटीभाऊनी या बेरोजगार युवकाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी फुलांचे दुकान लावून दिले त्यांना स्वावलंबी बनविले. 
     आज या दुकानाचा शुभारंभ नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आवेश पठाण, नागभीड नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सचिन आकुलवार, प्रदीप धकाते, आरिफ मिर्झा, आरिफ शेख आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
News - Chandrapur | Posted : 2017-12-25


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमे