Today : 07:08:2020


गडचिरोली ते व्याहाड (बुज) महामार्गावर ट्रकचातोल बिघडला मोठी दुर्घटना टळली

सावली, प्रविन गेडाम :-  सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) वाघोली फाट्या जवळ आज सकाळच्या सुमारास सध्या चालु असलेल्या गड्चिरोली वैनगंगा नदी पुला समोरुन सावलीकडे जाणारा रस्त्याची दुरुस्ती व न्याशनल महमार्गा चे काम सुरु असल्याने विविध मोठ-मोठे वजन वाहन चालतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असतेच त्यात सुरू असलेल्या कामामुळे वजन वाहानाची अपघात होण्याची शक्यता असते तसेच काममध्ये रस्त्याच्या कडेला मुरूम टाकण्यात आली आहे पण त्यावर बुलडोजर द्वारे दबाई केली नसल्याने दैनंदीन रहदारी असलेला ह्या मार्गात अपघात होत असतात 
तसेच आज गडचिरोली मार्गे येणारी ट्रक  क्रमांक सि जि ०८ ए बि ०९१४ हि रस्त्याच्या साईड बंब मध्ये फसल्याने वाहनाचा तोल बिगाडझाला यात मोठी दुर्घटना टळली तसेच जिवित हाणी टळली मात्र ट्रक जागेवर फसल्या अवस्थेत असुन यात प्रवाशाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-25


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल्हे :-
भद्रावतीतील सर्व शाखीय माळी समाजांच्या वतीने क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांची १..<