Today : 08:08:2020


उत्तम आयुष्याकरिता ध्येय निश्चित करा : विजय वड्डेटीवर

सिंदेवाही, अमर बुद्धारपवार :-  शिक्षण क्षेत्रातील नशिबाला अजिबात स्थान नसून श्रद्धा असुद्या पण आंध्रश्रद्धेला दूर करण्याचा निश्चित प्रयत्न करा. निश्चित ध्येय प्राप्तीसाठी स्वप्न उराशी बाळगून अधिष्ठापर्यंत जाने कठीण नसून आकलन व निर्णय क्षमतेच्या आधारे निश्चितच यश प्राप्त होईल. संघर्षमय जीवन जगण्याकरिता जिद्द व अथक परिश्रमाची गरज असून उत्तम आयुष्य जाणण्याकरिता ध्येय निश्चित करावे  सत्यावर विश्वास ठेवाल तर यश निश्चित प्राप्त होईल तसेच स्नीहसंमेलनाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून शैक्षणिक सांस्कृतिक व क्रिडा विषयक गुणांचा विध्यार्थीमध्ये विकास निर्माण व्हावा व जिवनात यश प्राप्त करायचा असेल तर मानवतावादी विचार असणे आवश्यक आहे. असे मार्गदर्शन आमदार विजय वड्डेटीवर यांनी ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेटगाव येथे स्नेहसंम्मेलनाच्या बक्षिस वितरण कार्यक्रम दरम्यान बोलत विद्यार्थींना संबोधीत केली. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-25


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल्हे