Today : 04:07:2020


बोरी अपघातातील जखमींची जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी अजयभाऊ कंकडालवार यांनी केली विचारपूस

प्रतिनिधी, अहेरी :-  काल सायंकाळी ६ च्या सुमारास बोरी जवळ कार आणि दुचाकी च्या अपघातात भामरागड येथील ताडगाव चा रहिवासी मधुकर मुद्रकोलवार हा जागीच गतप्राण झाला होता। तसेच संजीव रॉय हा जखमी झाले असून या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेतली तसेच मृतकाच्या परिवाराची विचारपूस केली. मधुकर मुद्रकोलवार यांच्या मुलीचे १० डिसेंबर रोजी लग्न होते याच निमित्य पत्रीका वाटायला व बँड बुक करायला बोरी येथे गेले होते मात्र लग्न तोंडावर असतांना काळाने झडप घालून मधुकर यांना ओढून घेतले.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-19


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli