Today : 15:08:2020


बौद्ध विहाराच्या माध्यमातून वैचारिक देवान घेवाण व्हावी : विजय वड्डेटीवर

सिंदेवाही, अमर बुद्धारपवार  :-  डॉ बाबासाहेबांनी शोषित पिडीत समाजाला मानवतेचा अधिकार बहाल केला बाबासाहेबांचे विचार सूर्य चंद्र अस्तित्वात असे पर्यंत अजरामर राहील तसेच केवळ बाबासाहेब दलित समाजाचेच नव्हते तर सर्व समाजाकरिता संविधानीक तरतुदी (अधिकार) बहाल केले आहेत पण ओबीसी अथवा आदिवासी समाज समजू ही बाब समजू शकला नाही याची खंत असून विशिष्ठ जात धर्माच्या पलीकडे जाऊन समाजात जागृक करण्याचा आदर्श निर्माण केला म्हणून बौद्ध विहार हे आदर्श विचार मंचाचे उत्तम साधन असून विहाराच्या माध्यमातून वैचारीक देवाण घेवाण व उत्तम विचाराचे कार्य झाले पाहिजे तसेच समाज मंदिराच्या माध्यमातून समाज जागृक व बाबासाहेबांच्या विचाराच्या अंगीकार करावा समाजाचा असून बाबासाहेबांच्या पवित्र विचाराचे कार्य विहाराच्या माध्यमातून झाले पाहिजे असे आव्हाण आ विजय वड्डेटीवार यांनी सिंदेवाही तालुक्यातील धुमनखेडा (नवरगाव) येथील स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळाच्या प्रसंगी बोलत होते.   
     तसेच कार्यक्रमाचे उदघाटक आ विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले असून अध्यक्ष अ‍ॅड रामभाऊ मेश्राम माजी नगराध्यक्ष तथा जि प सदस्य गडचिरोली  तसेच प्रमुख अतिथी जि प सदस्यरमाकांत लोधे, ग्रा प सरपंच अनिता गायकवाड, मधुकर गहाणे उपसरपंच, अरुण कोलते जेष्ठ नेते आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते
News - Chandrapur | Posted : 2017-12-25


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फु