Today : 12:08:2020


गरजू कुटुंबाला लग्नासाठी आ बंटीभाऊ भांगडिया यांचे तर्फे मदत

चिमूर, फिरोज पठाण :- राजकारणा पलीकडे जाऊन गरजवन्तांची गरज ओळखून त्यांना तत्परतेने मदत करणे हि चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांची विशेषता. चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील आलेवाही येथील शब्बीर शेख यांचेकडे विवाह प्रसंग आयोजीत करण्यात आला असून तो पार पाडण्यासाठी त्यांना आर्थिक चणचण जाणवत होती. आ. बंटीभाऊंना कार्यकर्त्या मार्फत हि बाब कळली. त्यांनी त्वरित याची दाखल घेत नागभीड तालुका भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यामार्फत आर्थिक मदत पाठविली. 
     आज भारतीय जनता पार्टी नागभीड कार्यालयात त्यांना मदत देण्यात आली असून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या तर्फे आर्थिक मदत देतांना आवेश पठाण, सचिन आकुलवार, दशरथ उके, प्रदीप धकाते, आशिष नुगुरवार, गणेश माथनकर आदी भाजपा कार्यकर्ते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-25


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur