Today : 08:08:2020


समाजकल्याण सभापती माधुरी संतोष उरेते यांच्या हस्ते दलित वस्ती सुधार योजणे अंतर्गत कामाचं भुमिपूजन संपन्न

प्रतिनिधी, मुलचेरा :- मुलचेरा तालुक्यातील मौजा येल्ला येथे दलित वस्ती सुधार योजनेतुन मंजूर झालेल्या कामाचा उदघाटन समाज कल्याण सभापती सौ.माधुरीताई संतोष उरेते यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कामामुळे गावातील लोकांन मध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालं आणि तेथील लोकांना रोजगार मिळणार आहे. तसेच आपला क्षेत्राचा विकास होत आहे, त्यामुळे लोकांमध्ये खुशीच वातावरण आहे. याप्रसांगी येल्ला बुथ प्रमुख साईनाथ पानेमवार, संतोष उरेते, नितिन बोमावार, मल्ला पानेमवार, वैश्यनाव ठाकूर व कार्यकर्ते उपस्थित होते.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-26


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































<