Today : 04:08:2020


अहेरी पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी ३९५ पेट्या विदेशी दारू जप्त ३९ लाख ५० हजार रुपयाची दारू असल्याची माहिती

विदर्भ टाईम्स न्यूज / अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गेर्रा (क्रिस्टापुर) गावात सोमवारला रात्र १.३० वाजताच्या सुमारास अहेरी पोलीस स्टेशन  पथकाने धाड टाकली असता ३९५ पेटया विदेशी दारू जप्त करून अहेरी पोलीसात या बाबत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात २ आरोपी असून किशोर रामगिरीवर याची प्रकृती खराब असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात, अहेरी मध्ये पोलीस बंदोबस्तीत ठेवले आहे. तसेच संपतराव तोर्रेम याला अहेरी पोलीसांनी अटक केली आहे. 
     तसेच गडचिरोली जिल्हयात दारूबंदी असुनही देखील अहेरी तालुक्यात अवैद्य दारू विक्रिला ऊत आला असून कारवाई होवूनही अवैद्य दारूविक्रेते अवैध दारू व्यवसाय सोडतांना दिसत नसल्याने कुठे तरी पाणी मूरत असल्याचे बोलले जाते. अहेरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीमुळे काल रात्रो गेर्रा (क्रिस्टापुर) येथील संपतराव तोर्रेम याचे घरी धाड टाकली असता ३९५ पेटया विदेशी दारू जप्त करण्यात आली. यात एकूण मुद्देमाल ३९ लाख ५० हजार रुपयाचा आहे. या कार्यवाहीमुळे अहेरी तालुक्यात दारू विक्रेत्याला हादरा बसला आहे तसेच उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्या नेतृत्वात संतोष चामे (पोलीस उपनिरीक्षक), सुधाकर कुंभरे (पोलीस उपनिरीक्षक) व हवालदार संतोष मंथनवार, जग्गनाथ मडावी, देवाजी दुर्गे आदी याधाड टाकतांना सोबत होते तसेच पुढील तपास पोलीस निरिक्षक सुरेश मदने करित आहेत.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-26


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचि