Today : 05:12:2019


अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ या संस्थे मार्फत लहान मुलांना उपहार व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी, देसाईगंज :- काल दिनांक २५ डिसेंबर रोजी सोमवारला आशिर्वाद कॉलनी मध्ये अल्फा औमेगा ख्रिश्चन महासंघ या संस्थेच्या माध्यमातून नाताळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अजोजक मा.जॉन सर यांनी केले तसेच या कार्यक्रमाच्या उपस्थितीत अध्यक्षस्थानी मा हरिशजी मोटवानी हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मेरी पतरंगे मॅडम तसेच मा गजभे मॅडम होते त्यांनी लहान मुलांना मार्गदर्शन केले अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ या संस्थे मार्फत लहान मुलांना उपहार देण्यात आले त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे संचालन अजय राऊत व आभार प्रदर्शन नितेश मोहुर्ले यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुंजमोल जॉन मनीषा राऊत खुशाल पाठक भरती पेंदाम यांनी मोलाचे सहकार्य केले.   
News - Gadchiroli | Posted : 2017-12-26


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli