Today : 10:04:2020


आरसेटी राष्ट्रीय संचालक यांची आरसेटी वाशिमला सदिच्छा भेट

रिसोड, महेंद्रकुमार महाजन जैन :- बेंगलोर स्थित नेसर येथील आरसेटी चे राष्ट्रीय संचालक श्री. के. एन. जनार्धना यांनी दिनांक २० डिसेंम्बर रोजी भारतीय स्टेट बँक आरसेटी वाशिम येथे भेट दिली. याभेटी दरम्यान त्यांनी आरसेटी वाशिम चा प्रगती अहवालाची पाहणी केली आणि आरसेटी मध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण क्रमांक ११० ब्युटी पार्लर व्यवस्थापनाच्या प्रशिक्षार्थींसोबत संवाद साधून त्यांना उपलब्ध सोयी - सुविधांबद्दल चर्चा केली व तसेच त्यांच्या यशस्वी भविष्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षण केंद्राबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
      या प्रसंगी त्यांच्या सोबत महाराष्ट्राचे स्टेट डायरेक्टर श्री. सुनिल कस्तुरे तसेच आरसेटी हिंगोली चे संचालक श्री. श्रीकांत दिक्षित हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक आरसेटी वाशिम चे संचालक प्रदीपकुमार पाटील यांनी तर आभार सहाय्यक आशिष राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीयेतेकरिता सहाय्यक आशिष राऊत, योगेश चौहान, व्याख्याता आणि परिचर महेंद्र सम्रत व अनिल तुपसौंदर, ब्युटी पार्लर तज्ञ प्रशिक्षिका रेखाताई खडसे आणि सर्व प्रशिक्षणार्थींनी परिश्रम घेतले.
News - Washim | Posted : 2017-12-26


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli