Today : 14:08:2020


गाडगेबाबा पुण्यतिथी महोस्तव साजरा

विदर्भ टाईम्स न्यूज / ब्रम्हपुरी येथील गाडगेबाबा नगरातील स्मारक परिसरात नुकताच गाडगेबाबाचा ६१ वी पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सकाळी न.प.च्या सहकार्याने परिसर सफाई करण्यात आली त्यानंतर संपदा भजन मंडळ व साई भजन मंडळ यांच्या सुमधुर भजनाचा कार्यक्रम पार पडला नंतर बाबाच्या मूर्तीचे पूजन प्राचार्य डॉ देविदास जगनाडे, अशोक भैया, नामदेवराव ठाकूर, स्मिता पारधी, दिपक सेमस्कर, बांगरे गुरुजी, सचिन राऊत यांच्या उपस्थित हा महोत्सव पार पडला असून मान्यवरांचे याठिकाणी मार्गदर्शन सुद्धा झाले. 
     तसेच कार्यक्रमाचे संचालन प्रा. ललित उजेडे यांनी केले व त्यानंतर काशिनाथ मेश्राम यांच्या हस्ते काल्याचा कार्यक्रम पार पडला यासाठी ह.भ.प. उजेडे महाराज प्रकाश ताकसांडे, मोरेश्वर वड्डलाकोंडावर, श्रीराम करंबे, प्रेमलाल धोटे, उत्तम बँकर यांची उपस्थिती होती. 




News - Chandrapur | Posted : 2017-12-26


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur