Today : 08:08:2020


दारू पिणाऱ्याचे फुटले नशीब.. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीने भंगार चोर सुद्धा झाले लाल (सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नावर पाणी)

"युवा पिढी दारू विक्रीकडे झाले आकर्षित.. कमी दिवसात लखपती बनण्याचा होत आहे गैरसमझ"
सावली, योगेश रामटेके :-  कोणत्या चांगल्या गोष्टीमुळे कोणाचं कधी नशीब बदलेल सांगता येत नाही.. कालचे भंगार चोर आज लाल होतील कुणी स्वप्नातही विचार केला नाही. तसेच येणाऱ्या नवीन वर्षी व संपणाऱ्या वर्षाच्या ३१ डिसेंबर या तारखेच्या निमित्याने कोट्यवधींची उलाढाल दारू विक्रेते आणि आनंद / मनोरंजन म्हणून नाहक खर्च करणारे शौकिन पण चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीमुळे आज अनेक चोर चोरीमोरी करणारे दादा (गावगुंड) यांना रोजगार निर्माण झाला आहे. 
     तसेच आम्ही कुठं चोरी करतो का ? दारूचं विकतो नं असा आव आणत, स्थानिक लिडरांच्या आशिर्वादाने " जियो और जिने दो "  सारख्याच प्रकारे आपली दुकानदारी मांडुन बसले यात सामान्य नागरिक विलवल्या जात आहे. बनावट दारू आज दुप्पट किमतीला विकल्या जात आहे. अवैध दारू विक्रीते आज चार चाकी गाडीने फिरत आहे आणि पिणारे २०० रुपयाला सालयकल ग्राहन ठेवत आहे. हि भयानक स्थिती पाहता मनात राकच विचार येतो. "कशासाठी हवी होती चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंदी "  सुशिक्षित बेरोजगार तरुण झटपट पैसे कमविण्याच्या नादात आज दारूविक्रीकडे वळला आहे. 
     काहीकाळापूर्वी दारू विक्री करिता चंद्रपूरातून मोठया प्रमाणात शासनाला टॅक्स मिळायची आणि आज दारूचा प्रेमास तसाच आहे विक्रीही तितक्याच प्रमाणात होत आहे पण त्याच टॅक्स हा दुसऱ्या राज्याला मिळत आहे आणि दारूची किंमत तीन पट वाढून विक्री सुरु आहे. यात अनेक गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा यात समावेश असल्याने स्थानिक सुद्धा यात तोंड टाकत नाही अशा अवैध दारू विक्री मुळे कसला दारू बंदी जिल्हा म्हणून सुधीर मुनघंटीवर बोललेत अशी चर्चा जिल्ह्याभरात बोलल्या जात आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-26


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli