Today : 14:08:2020


टिप्पर पुलावरून कोसळला मोठी जिवीत हानी टळली (तुमसर येथील घटना)

तुमसर, प्रफुल बानासुरे :-  आज सकाळी वाहन क्रमांक सि.जी.२३ बी. ०१४१ मोहाडी - तुमसर मार्गावर जात असतांना चालकाचे संतुलन बिघडल्याने सदर टिप्पर पुलावरून खाली कोसळल्याची घटना आज सकाळी सुमारास ११ वाजता दरम्यान घडली आहे. प्राप्त महितीनुसार टिप्पर भंडारा वरून गिट्टी चे वाहतूक करून तुमसर जात होती व तसेच अपघातात चालक हा गंभीर जखमी आहे अपघात झाल्यानंतर जखमींना तुमसर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अशी माहिती मिळाली आहे.
News - Bhandara | Posted : 2017-12-26


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliकमलापुर येथे गरजुन्ना नवीन वस्त्र वाटप

2018-01-09 | News | Gadchiroli