Today : 04:08:2020


शाळेत दुपारचे जेवण बंद आणावे लागतात घरून डब्बे (मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर सरकारचे दुर्लक्ष : माजी आ आनंदराव गेडाम यांचे आरोप)

"जोगींसाखर केंद्रासहीत तालुक्यात सर्व शाळेचे भोजन बंद"
आरमोरी, दिलीप घोडाम :-  मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षणाचे सार्यत्रिकरण कुपोषण प्रमाण कमी पट नोंदणी विद्यार्थ्यांची गळती थांबवून पौष्टीक आहार मिळावा यासाठी शासनाने मध्यम भोजन योजना बरेच वर्षांपासून सुरु केली होती परंतु आता काही दिवसापासून सरकारने जोगींसाखर जि प केंद्र सहित जिल्ह्यातील कुरखेडा, कोरची, धानोरा, आरमोरी, वडसा तालुक्यात हि तांदूळ व कळधान्य पुरवठा बंद केलेले आहे. विद्यार्थीना शाळेमध्ये दुपारच्या जेवणासाठी घरून टिपीत डब्बा जि प शाळेतील विध्यार्थ्यांना आणण्याची वेळ आली असल्याने पालकांनी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्याकडे मध्यम विश्रांतीत भोजन मिळत नसल्याची तक्रार केली होती. 
     तसेच यावरून माजी आ आनंदराव गेडाम यांनी आरमोरी तालुक्यातील केंद्र शाळा जोगी साखर, कुरखेडा, कोरची, धानोरा तसेच देसाईगंज तालुक्यातील शाळांना भेटी हि दिल्या असता मध्यमः भोजन बंद बघितले तसेच विध्यार्थी घरून दुपारचे भोजनाचे डब्बे आणत असल्याचे विध्यार्थी व पालक कडून सांगण्यात आले यामुळे तांदूळ कळधान्य तात्काळ उपलब्ध करा अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम देसाईगंज तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष परसरामजी टिकले, आरमोरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांनी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-26


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीप