Today : 14:08:2020


भिसी- चिमुर मार्गावर ट्रॅक्टर- ट्रॉली पलटी दरम्यान २ जागीच ठार तर ३ गंभीर जखमी

भिसी, पंकज मिश्रा :- भिसी- चिमुर मार्गावर भिसी वरून २ किमी अंतरावर ट्रॅक्टर- ट्रॉली पलटी झाली असून ट्रॅक्टर क्रंमांक एम.एच. ४० ए.एम.०८४० असे असून  त्यात दोन व्यक्ती जागेवरच ठार झाले असल्याची माहिती मिळाली आहे मृतक १) पांडूरंग घरत २) बबन सहादेव घरत दोघेही कन्हाळगांव येथील रहिवाशी होते. तसेच सुंदर भाकरे, अजन वाघमारे, चेतन डांगे हे व्यक्ती गंभीर जखमी झाले अशी माहिती मिळाली आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-26


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliकमलापुर येथे गरजुन्ना नवीन वस्त्र वाटप

2018-01-09 | News | Gadchiroli