Today : 16:02:2020


राष्ट्रीय कुटुंबलाभ अर्थसहाय योजनेच्या धनादेशाचे आ. बंटीभाऊ भांगडिया यांचे हस्ते वाटप.

प्रवीण गायकवाड, चंद्रपुर :- राष्ट्रीय कुटुंबलाभ अर्थसहाय योजने अंतर्गत नागभीड तालुक्यातील विविध गावातील आपादग्रस्त कुटुंबातील विधवांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या मदतीचे धनादेशांचे वाटप चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते नागभीडचे तहसीलदार समीर माने, भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत्तभाऊ वारजूकर, नागभीड नगर परिषदेचे अध्यक्ष प्रा. हीरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, बांधकाम सभापती सचिन आकुलवार, नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आवेश पठाण, पंचायत समिती सदस्य संतोष रडके, भाजपा तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत नागभीड तालुका कार्यालयात करण्यात आले. 
     यात एकूण २० आपादग्रस्त विधवांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रकाश कुमरे, भोजराज लांजेवार, मनोहर चौधरी, विशाल गोपाले, जगदीश सडमाके,राहुल रामटेके, रामदास हेमने, बळीरामजी बघणारे, परीश शेंडे, विलास काळसर्पे, मंगेश पील्लारे, सरपंच पेंद्री बरड, गायत्री हेमणे, मंगेश कावळे, रुपेश गायकवाड, दशरथ उके, विठ्ठल टेकाम, प्रदीप तर्वेकर, विलास श्रीरामे, रमेश भानारकर, अनंता बावणे आदि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-19


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आ