Today : 07:08:2020


आनंद अलोने यांना महात्मा जोतिबा फुले जिल्हास्थरीय पुरस्कार

अहेरी, दिपक सुनतकर :-  सिरोंचा येते दोन दिवसीय सांस्कृतिक परिवर्तन दिन आणि शाहू फुले आंबेडकर वार्षिक महोत्सव साजरा करण्यात आले. नालंदा चरिट्रेबल ट्रस्ट आणि मिलिंद बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने आनंद मनिराम अलोने यांना पुरस्कार देण्यात आले. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मागील १५ वर्षा पासून गौरवास्पद कार्य केल्याबद्दल आणि विद्यार्थीना स्पर्धात्मक परीक्षासाठी विशेष मार्गदर्शन व उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आले. तसेच अहेरी येथील ब्लुएस बुद्धीस्ठ लिटर्सी उंडर एज्युकेशन संघाला सुध्दा समाजामध्ये दिन दुबळ्या जनतेची निस्वार्थ सेवा करण्यासाठी सज्ज केल्याबद्दल त्यांना महात्मा जोतिबा फुले जिल्हा स्थरीय पुरस्कार देण्यात आले.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-27


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन दिन..

</