Today : 04:08:2020


सावली येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्य युवा दौड (मॅरेथॉन) स्पर्ध्येचे आयोजन

सावली​, योगेश रामटेके :-  स्पंदन बहुउद्देशिय संस्था सावाली तर्फे दिनांक १२ जानेवारी २०१८ रोजी युवा दौड (मॅरेथॉन) व नाटकाचे आयोजन स्पंदन बहुउद्देशिय संस्था सवालीच्या वतीने करण्यात आले आहे. या मॅरेथॉन ची सुरुवात सकाळी ८.३० वाजता सुरु करण्यात येत असून रात्रो ९ वाजता विश्वशांती विद्यालय सावालीच्या प्राणांगणात स्पंदन व्यायम शाळा व कै.या.सा. कंन्नामवार साव वाचनालयाच्या मदती करीता सदानंद बोरकर नवरगांव लिखित तीन अंकी मनोरंजक ''अस्सा नवरा नको ग बाई '' या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणे तथा नाटकाचे टिकिटासाठी स्पंदनच्या सादस्यांशी संपर्क करावा असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष सूरज बोम्मावार यांनी केले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-27


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज र