Today : 18:10:2019


सुधाकर टेकुल यांना महात्मा जोतिबा फुले राज्यस्तरीय पुरस्कार

अहेरी, दिपक सुनतकर  :- सिरोंचा येथे दोन दिवसीय सांस्कृतिक परिवर्तन दिन आणि शाहू फुले आंबेडकर वार्षिक महोत्सव साजरा करण्यात आले. नालंदा चरिट्रेबल ट्रस्ट आणि मिलिंद बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने सुधाकर भिमराव टेकुल यांना पुरस्कार देण्यात आले. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात गौरवास्पद कार्य करून विद्यार्थीना स्पर्धात्मक परिक्षेसाठी विशेष मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-27


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































जाटलापूर शेतशिवारातील विहीरीत इसमाचा मृतदेह आढळ्ला

2018-01-09 | News | Chandrapur