Today : 14:08:2020


छल्लेवाडा येथे समाज प्रबोधन कार्यक्रम

अहेरी, दिपक सुनतकर :- छल्लेवाडा येथे दिनांक २३ डिसेंबरला फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मजबूत करण्यसाठी येथील नवयुवक वर्गातील युवकांना समाज प्रबोधन कार्यक्रम बहुजन समाज पार्टी तर्फे घेण्यात आले आहे. तसेच छल्लेवाडा येतील बौद्ध विहार मध्ये प्रबोधन घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीशजी मंगाम, प्रमुख मार्गदर्शिका कांताताई कांबळे, प्रमुख उपस्थिती खुशाल डोंगरे, राजेंद्र शेंडे आणि स्वामी जनगम उपस्थित होते. 
     तसेच दुर्गम क्षेत्रांतील समस्या वाढत आहेत, सर्वसामान्य माणूस म्हनून जगणे कठीण झालेले आहे. तरी याचे कारण भाजप सरकार असल्याचे म्हणून मंगाम यांनी मार्गदर्शन केले आहे. खूप शिकून हाताला नोकरी नाही, सुशिक्षित बेरोजगार मुलांना पोट भरण्यासाठी दुसऱ्या राज्यात जाऊन काम करून पोट भरावे लागत आहे. अशा प्रकारे आपल्यावर होणारा अन्याय आता होऊ देणार नाही असे प्रकारे मार्गदर्शन करणात आले. या कार्यक्रमाला सर्व गावकरी बहुजन बांधव मोठ्या प्रमाणत उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मनोर भसारकर, प्रस्थावना स्वामी जनगम आणि आभार प्रदर्शन रवी जनगम यांनी मानले.    
News - Gadchiroli | Posted : 2017-12-27


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्