Today : 21:09:2020


त्या जेरबंद बिबटयाला ब्रम्हपुरी उपवनसंरक्षक यांना केले हस्तांतरीत

सिंदेवाही, अमर बुध्दारपवार  :-  सिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागिल बाजूला असलेल्या लोनवाही ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कॉलनी परिसरात बिबट्याने धुमाकुळ घातला होता. तसेच तो कुत्र्यांना आपला शिकार बनवित होता. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली होती. मात्र आज एक महिण्यापासून बिबटयाला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात सकाळच्या सुमारास बिबट पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे दिसून येताच बिबट अडकल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच जेरबंद बिबट्याला बघावयास बघ्याची गर्दी निर्माण झाली.
     त्यानंतर वनविभागाने त्या बिबट्याला घटना स्थळावरून हटवून सिंदेवाहीतील सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. बिबट्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्णय घेतत्यानंतर त्या आठ ते नऊ वर्षीय मादी बिबटला सायंकाळच्या सुमारास ब्रम्हपूरी डिव्हीजन ऑफिसला नेण्यात आल्याची माहिती क्षेत्रसहाय्यक करंडे यांनी विदर्भ टाईम न्युज सोबत बोलतांना दिली आहे.        
     तसेच यापूर्वी काही वर्षा अगोदर हि जेरबंद झालेले वन्यप्राणी ब्रम्हपूरी डिव्हीजन ऑफिसला ठेवून त्यांच्या खाण्या खर्चावर अतोनात खर्च केला असे बोलले जाते. त्यामुळे वनविभागाने शासनाच्या तिजोरीला चुना लावू नये व त्या बिबटयाला घनदाट जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून दिले तर शासनाचा तिजोरीचा भार हलका होईल असे सुज्ञ नागरिकात मत व्यक्त केले जात आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-27


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..

भाजपा कोरची तालु