Today : 14:08:2020


विश्वव्यापी गुरुदेव सेवा मंडळ गणेशपूर तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर  
प्रतिनिधी, चंद्रपूर /
  विस्वव्यापी श्री.तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यस्मरन सोहळा तथा तुकाराम दादा गिताचार्या यांच्या जन्मशतबंधी सोहळा निमित्याने रक्तदान महादान फोउंडेशन तर्फे श्री. साईनाथ ब्लड बँक सकरदर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजीत केला आहे तरी या शिबिराला सौ. ममता मिलिंद वाघमारे या महिलेने व इतर २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच या शिबिराला अमोल आसुटकर (गु.से. म.अध्यक्ष), रत्नमालाताई बरडे (सरपंच गणेशपूर) संतोष बरडे, मिलिंद वाघमारे (तंटा मुक्त उपाध्यक्ष ), मंगेश भाऊ पाचभाई (रक्तदान महादान फोउंडेशन, अध्यक्ष), गणेश पेटकर (रक्तदान महादान फोउंडेशन) राहुल असुटकर, तुकाराम कुलसंगे, मंगेश बरडे, प्रभाकर असुटकर व समस्त ग्रामवासी गणेशपूर या कार्यक्रमाला मोठया संख्येत उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-12-27


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli