Today : 14:08:2020


अहेरी तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
प्रतिनिधी, अहेरी :- 
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्य आज अहेरी तहसील कार्यलयात ग्राहक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य सोनोने सर (भगवंतराव बि.एड. कॉलेग अहेरी) असून त्यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मंडळांना राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पार्श्वभुमीवर ग्राहक हक्काची माहिती दिली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत घोरुंडे (तहसिलदार अहेरी) यांनी सुद्धा विविध तक्रारी निवारण यंत्रणांची माहिती दिली. तसेच ग्राहक विविध कराचा भरणा करून देशाच्या समृद्धीस हातभार लावावा असे आव्हान ही या ठिकाणी केले. कार्यक्रमास श्री मेश्राम सर, (निरीक्षक वजन माप) अहेरी यांनी आपल्या मार्गदर्शनात ग्राहकांना विक्रेत्यांकडून वजन व मापात होणाऱ्या फसवाणीबाबत जागृक केले. तसेच या कार्यक्रमात तालुक्यातील रास्त भाव दुकानदार व तालुक्यातील नागरिक मोठया संख्येत उपस्थित होते. 




News - Gadchiroli | Posted : 2017-12-27


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli