Today : 15:08:2020


बल्लारपूर पेपर मिल मध्ये पल्पलीकरने होरपळले एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर  
प्रतिनिधी, बल्लारपूर :- 
औद्योगीक शहर म्हणून ओळख असलेल्या बल्लारपूर येथील पेपर मिल मध्ये आज २७ डिसेंबर रोजी सकाळीच्या १०.३० वाजताच्या सुमारास जुन्या पल्प मिल मध्ये पल्प लिकरमुळे चार कामगार होरपळले असून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तिन कामगार या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. 
     तसेच शेरू रफिक अहमद असे मृतक कामगाराचे नाव असून प्राप्त माहितीनुसार सकाळच्या पाळीत कामगार काम करीत असताना जुन्या पल्प मिलमध्ये वाॅल उघडत नसल्याने कटर मशिनने वाॅल कापण्याचे काम सुरू होते.
     यावेळी पल्प केमिकलच्या दाबामुळे चारही कामगार भाजले. यामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले. मृतकाच्या नातेवाईकास १२ लाख रूपये व एका सदस्यास स्थायी नोकरी देण्याची मागणी करीत मृतक कामगाराचे प्रेत घेवून मिलसमोर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी कामगारांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-27


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli