Today : 14:08:2020


ग्रामीण भागातील युवकांनी क्रिडा क्षेत्रात नाव लौकीक करावे

" अल्लापल्लीत रात्रकालीन क्रिकेट सामन्याच्या उदघाटन समारंभात कैलास कोरेत यांचे आव्हान " 
विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
आल्लापल्ली, फराज शेख :-
  देशाच्या जडण घडणित ग्रामीण भागातील युवक हा देशाच्या कणा असून तो मौलिक आधारस्तंभ आहे. सामाजिक आणि शिक्षणिकक्षेत्रात क्रिडा व चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील युवकांनी देशाचा नाव लौकिक करावा असे आव्हान उदघाटक म्हणून विध्यार्थी प्रतिनिधी कैलास कोरेत यांनी केला आहे. तसेच न्यू एलेव्हन क्रिकेट क्लब आल्लापल्ली यांच्या संयुक्त विध्यमानाने व्येंकटेश राईसमिल येथील खुले पटांगणावर तीन दिवसीय रात्र कालीन क्रिकेट सामने आयोजीत करण्यात आले आहे या प्रसंगी ते बोलत होते. 
     तसेच अध्यक्ष हर्षवर्धन धर्मराव आत्राम (प.स. सदस्य अहेरी), सत्याण्णा मेरगा (सामाजिक कार्यकर्ता) प्रमुख अतिथी रेणुका कुळमेथे (ग्रा प सदस्य आल्लापल्ली) संगीता इष्टम (ग्रा प सदस्य आल्लापल्ली), अर्चना कोडापे (ग्रा प सदस्य आल्लापल्ली) तसेच आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.     
     कार्यक्रमाच्या यशस्वीकारिता विजय कोरेत, अविनाश जगमवार, रोहित सडमेक, कार्तिक सिडाम, हरीश तोटावार, प्रजोत झाडे तसेच आदी सभासदाने मोलाचे सहकार्य केले आहे.     




News - Gadchiroli | Posted : 2017-12-28


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्य