Today : 14:08:2020


बोथली येते नागदिवाळी उत्साहात साजरी (हजाराच्या संख्येत माना समाजाचे बांधव उपस्थित)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर  
नेरी, पंकज रणदिवे :-
चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या बोथली येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या भव्य पटांगणात आदिवासी माना जमात व विद्यार्थी संघटना बोथली लावारी व नागदीवाळी महोत्सव समिती बोथली यांच्या तर्फे दिनांक २५ व २६ डिसेंबर ला माना जमातीचा प्रमुख सन "नागदीवाळी" चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच दिनांक २५ डिसेंबरला मुठपुजा कार्यक्रम तसेच परिसर स्वछता रांगोळी स्पर्धा विद्यार्थी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. 
     तसेच सायंकाळी महिलांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेण्यात आले व बालकांचे सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले तसेच रात्रोला कला पथक चा कार्यक्रम घेण्यात आला. दिनांक २६ डिसेंबरला सकाळी घरा - घरांसमोर रांगोळी व सजावट करून १० वाजता पूर्ण गांवभर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मधे २ हजारांच्या जवळपास स्त्री, पुरुष व बालकांनी सहभाग दर्शविला. २ वाजता मान्यवारांचे मार्गदर्शन चा कार्यक्रम पार पडला.
     तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष  मा अर्जुन बाबूजी कारमेगे जेष्ठ समाज सेवक प्रमुख अतिथी म्हणून मा. डी एम ननावरे सर, पुरुषोत्तम रंदयेसर, मा. गुलाब मुंडरे सर, मा.प्रा अतुल वाघमारे सर, मा निलेश श्रीरामे, गुणवंत वाघमारे, सचिन भरडे, मा सौ कुंदा कुंभरे सरपंच बोथली, मा सौ रागिणी सोनवणे सरपंच लोहारा, मा सौ सोनुताई सोनवणे सरपंच मोटेगाव, शेषराव दडमल, भाऊराव बारेकर, श्रावण चौधरी इत्यादी  मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठया खेळी मेळीच्या वातावरणात हा उसत्व थाटा माठात पार पडला असून कार्यक्रमाचे संचालन सूरज दडमल व प्रास्ताविक श्री रंदयेसर शंकरपूर आणि आभार प्रदर्शन योगेश दडमल व मनोज दडमल यांनी केला या कार्यक्रमाला हजारो माना जमात बांधव उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-28


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
मुलचेरा, गणेश गोरघाटे :-
  मुलचेरा येथील स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयात येथे आज दिनांक ०९ जा..