Today : 21:09:2020


अडेगाव येथे नेत्रतापासनी, मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर  
संदीप गव्हारे / चंद्रपुर  :- 
रक्तदान महादान फोउंडेशन मंगेश पाचभाई मित्र परिवार व समता फोउंडेशन मुंबई यांच्या सौजण्यातून अडेगाव येथे नेत्रतापासनी, शस्त्रक्रिया शिबिरात ३०० स्त्री व पुरूषांनी नेत्र तपासून ६० रुग्णांना लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूरच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
     तसेच या कार्यक्रमाचे उदघाटक डॉ.चव्हाण साहेब, अध्यक्ष मंगेश पाचभाई व गणेश पेटकर, बबन पारखी, धनंजय पाचभाई, प्रितम लोढा, गणेश पारखी, दिगंबर पाचभाई, आकाश गोचे, खुशाल पारखी व समस्त अडेगाव ग्रामवासीयांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.
News - Chandrapur | Posted : 2017-12-28


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..
महाशिवरात्री पूर्वी आष्टी-चपराळा मार्गाचे दुरुस्ती न झाल्यास आंदोलन कण्य

2018-02-05 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
आष्टी, संगेश निमसरकार :-
काल दिनांक ०४ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदीलवार यांनी पत्रकार..