Today : 15:08:2020


राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय मुलचेरा येथील कर्मचाऱ्याकडून आर्थिक मदत

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली  
मुलचेरा, गणेश गोरघाटे :- 
श्री.गुरुदास दादाजी केस्तरवाड़े, निकतवाडा पो.घोट ता.चमोर्शी जि.गडचिरोली वार्ड क्र. ०५ येथील रहिवासी असून यांच्या पोटात विकार झालेले आहे. सादर व्यक्तीचे याअगोदर तीन ऑपरेशन झालेले आहे आणि चौथे ऑपरेशन करुण पोटातील जाड़ी टाकावयची असल्याने त्यांना ५० हजार रुपयाची आवश्यक्ता आहे तसेच ऑपरेशन करण्याकरिता ५० हजार रु खर्च येत असून सदर व्यक्तीला पैश्याची अत्यंत गरज आहे. सदर व्यक्तीची घरची परिस्थिती खूपच गरीबीची असल्याने यांच्याकड़े पैसे नसल्यामुळे व गरीबी असल्यामुळे ते मदतीस फिरत होते. 
     तसेच आज दिनांक २८ डिसेंबरला राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय मुलचेरा येथील कर्मचाऱ्याकडून गुरुदास दादाजी केस्तरवाड़े आर्थिक मदत करण्यात अली आहे. तसेच या मदतीसाठी हात देणारे प्राचार्य डॉ. प्रकाश मेश्राम व  प्रा. अंकुश घरत, प्रा. डॉ. सुनंदा पाल, प्रा.अशोक धोटे, प्रा.घरत, प्रा.डॉ.अरुण लाडे, प्रा.डॉ.हिराचंद वेस्कडे, प्रा.डॉ.राजेशकुमार सूर, प्रा.डॉ.हेमंत गजाडीवार, प्रा.प्रवीण कुमरे आदि कर्मचार्याहस्ते देण्यात आले. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-28


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, र