Today : 10:07:2020


ग्रामपंचायत आलापल्ली वर आविस चे सरपंच येताच कामाला वेग

फराज़ शेख, आल्लापल्ली:- गेल्या काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत आलापल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंचा रेणुका कुळमेथे यांनी आपला राजीनामा अहेरी पंचायत समितीचे सभापती सुरेखा आलाम यांच्याकडे सादर केला होता, त्यानंतर ग्राम पंचायत आलापल्ली काही महिने सरपंच विना होती. मागील ३ नोव्हेंबर रोजी सरपंचा ची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली. आलापल्ली येथे सर्वच पक्षाचे राजकीय वातावरण तयार झाले सगडेच पक्ष ग्राम पंचायत आलापल्ली वर आपलं सरपंच बसाविण्यासाठी रणनीती करण्यास सुरुवात झाली.

     मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असूनही ग्राम पंचायत आलापल्ली वर त्यांना राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सरपंच बसविता आले नाही, ह्यात आलपल्ली येथील स्थानिक भाजपा आणि आविसच्या युतीने आविसचे सरपंच सुगंधा मडावी यांना माजी आमदार दिपक आत्राम आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली सरपंचा म्हणून बसविण्यात आले.

     ग्राम पंचायत आलापल्ली वर आविस ची सरपंचा येताच कामाला सुरुवात करण्यात आले. आलापल्ली मुख्य चौकात नेहमी घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसायचे रोड नाली कचरा साचून राहायचं पण आता आविसचे सरपंचा सुगंधा मडावी येताच आलापल्लीचे दृश्य बदलेले अशी आलपल्ली येथील नागिकांमध्ये चर्चा आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-19


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli