Today : 15:08:2020


जिल्हा परिषद प्राथमिक मदनापूर शाळेने बिट स्तरीय स्पर्धत मारली बाजी

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमुर, फिरोज पठाण :-  कोलारा येथे झालेल्या शालेय बिट स्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा नुकतीच आटोपली आहे. तसेच या स्पर्धा मध्ये प्राथमिक गटातुन व माध्यमिक गटातुन मदनापुर येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चमुने प्रथम क्रमाक घेत चारही खो-खो मध्ये बाजी मारली आहे. तसेच या स्पर्धत २३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनी भाग घेतला होता. कोलारा या गावात चांगल्या प्रकारे या स्पर्धच यशस्वी आयोजन करण्यात आले होते.  मोठया रंगतदार स्पर्धा अशी क्रिडा स्पर्धाचे आस्वाद प्रेक्षकांना अनुभवायस आला. 
     तसेच स्पर्धच्या सुरवाती पासुन मदनापुर येथील प्राथमिक गट व माध्यमिक गटाने वर्चस्व निर्माण केला होता आणि प्रतिस्पर्धकाना पराभुत करीत निर्वीवाद वर्चस्व प्रस्थापित करीत प्रथम क्रमाक पटकावला त्याच्या या कामगीरी बदल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनापुर चे मुख्याधापक श्री.ठाकरे सर, राठोड मॅडम, ठाकरे मॅडम, रामटेके सर, देवनाथ रंदई अध्यक्ष शा.व्य.स, सौ.अलाम ताई, उपाध्यक्षा, शिक्षण प्रेमी पानसे सर, राकेश शेरकी, सर्व शा.व्य.समितीचे सदस्य व गावातील नागरिक आदीने अभिनंदन केले. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-28


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राज