Today : 09:08:2020


आकापुर येथिल शेकडो युवक कार्यकर्ते तथा महिलांचा शिवसेनेत प्रवेश

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर  
संदीप गव्हारे, चंद्रपुर :- 
आ.बाळू धानोरकर तथा शिवसेना जिल्हा प्रमुख मा अनिल धानोरकर यांच्या मार्गदर्शनात शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांच्या नेतृत्वात आकापुर, मेरेगाव येथील विविध पक्षातील तथा युवक कार्यकर्तेँ व महिलांनी शिवसेनेत प्रवेश घेतला असून मा.सिक्की यादवजी उपजिल्हा प्रमुख तथा महिला तालुका संघटक सौ.सोनियाताई डोर्लिकर यांच्या हस्ते बोर्डाचे उदघाटन करुन यांच्या उपस्थितित नरेंद्र तिवाडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांनी तथा महिलांना घेऊन प्रवेश केला. 
     या कार्यक्रमात प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित चेतन मुंगमोडे, सागर देउरकर उपतालुका प्रमुख, हितेश ठिकरे, सुरेन्द्र बावने, पवन चांभारे, गुरुदास चौधरी आदी उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-12-28


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur